संपत्ती सहयोग

स्वयंसेवकांसाठी तात्पुरता निवास

डॉ. रोहिणी व श्री. हरीश बुटले दांपत्याच्या मालकीची पुण्यातील सदनिका हे संपत्ती सहयोगाचे उत्तम उदाहरण..! बुटले दांपत्याने त्यांच्या मालकीची व गरजेपेक्षा जास्त असलेली पुण्यातल्या सिंहगड रोड येथील सुसज्ज सदनिका संपत्तीसहयोग प्रकल्पाअंतर्गत साद माणुसकीची फाउंडेशनकडे नोंदवली. पुण्यात येणार्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवासासाठी या जागेचा उपयोग व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. ‘ साद माणुसकीची फाउंडेशन ’च्या माध्यमतून गेले 3 वर्षे समाजसेवी कार्यकर्त्यांसाठी तात्पुरता निवारा म्हणून ही वास्तू उपलब्ध आहे.

Concept By : Harish Butle

Links